युनो: पर्यावरण संवर्धनासाठी १६ वर्षांच्या ग्रेटाने व्यक्त केला संताप

न्यूयॉर्क शहरात संयुक्त राष्ट्र संघाची ‘युएन हवामान कृती परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या परीषदेत १६ वर्षीय ग्रेटा थनबर्ग, एक स्विडिश पर्यावरण कार्यकर्ती देखील उपस्थित होती. ‘तुम्ही माझं बालपण हिरावून घेतलं’ असा आरोप तिने जागतिक नेत्यांवर केला आहे.

 

 

First Published on: September 25, 2019 4:47 PM
Exit mobile version