केंद्रावर २०० डोस उपलब्ध

तीन दिवसांपासून भुसावळ शहरातील लसीकरण केंद्रे बंद होती. आज पुन्हा एकदा ४५ वयोगटाच्या पुढील व्यक्तींसाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहेत. आज केंद्रावर २०० डोस दाखल झाले असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

First Published on: May 20, 2021 6:09 PM
Exit mobile version