फटाके फोडताना ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

आई वडील आपल्या मुलांसाठी फार हौसेने फटाके आणून देत असतात. मात्र पालकांनी केलेल्या दुर्लक्ष्यामुळे अनेक वेळा अपघात होतात. असाच अपघात गुजरातमध्ये घडलाय. फटाक्याने एक ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

First Published on: November 6, 2021 6:42 PM
Exit mobile version