३०० रुग्णांना होणार याचा फायदा

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांत चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही याचा ताण आला असून कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळेपर्यंत मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या रुग्णांना तातडीने घरच्याघरी ऑक्सिजन मिळावा, यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्सिजन बॅंक योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्लांट हवेतून ऑक्सिजन शोषून ऑक्सिजनची निर्मिती तयार करणारा राज्यातील पहिला प्लांट असल्याची प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

First Published on: May 2, 2021 4:08 PM
Exit mobile version