५०० सेविकांचा धडक मोर्चा

बेमुदत संपावर असलेल्या आशा वर्कर यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सांगलीतील ऑफिस कार्यालयावर धडक मारली. यावेळी तब्बल पाचशे ते सहाशे आशा वर्कर यांनी आपल्या मागण्यांसाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या ऑफिसवर येऊन आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आशा वर्कर यांना ऑफिस समोरून बाजूला केलं.

First Published on: June 22, 2021 9:39 AM
Exit mobile version