६०% मुलं करतायत सोशल मीडियाचा वापर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. मात्र, या स्मार्टफोनचा गैरवापर होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. ६० टक्के मुलं सोशल मीडियाकरता स्मार्टफोनचा वापर करत आहेत. तर केवळ १० टक्के मुलं शिक्षणाकरता मोबाईलचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.

First Published on: July 27, 2021 9:49 PM
Exit mobile version