बलात्कार करून ७० वर्षांच्या आजीची हत्या

शेत राखणीसाठी गेलेल्या ७० वर्षांच्या आजीवर बलात्कार करण्याची आला. तोंडात चिखल भरून आजीची हत्या करण्यात आली आहे. आजींचा निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह शेतामध्ये सापडला. मध्यप्रदेश पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

First Published on: November 22, 2020 5:29 PM
Exit mobile version