मेसेज शेअर करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी

Whatsapp आता असे एक माध्यम झालं आहे की, क्षणार्धात एखादी गोष्ट त्याच्याद्वारे आपल्याला घर बसल्या कळते. मात्र, आपल्याला मिळाली माहिती खरी आहे का? की खोटी आहे. याची पाहणी करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे एखादी गोष्ट फॉरवर्ड करताना काही गोष्टी जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत. पाहुया.

First Published on: July 4, 2021 2:22 PM
Exit mobile version