महागडे तिकीट खरेदीसाठी प्रेक्षकांची तयारी

अनेकांना आयपीएलचा अंतिम सामना स्टेडियममध्ये बसून पाहायचा आहे, पण तिकीट उपलब्ध नसल्याने या प्रेक्षकांनी नऊपट अधिक दराने पैसे देऊन तिकीट विकत घ्यायची तयारी दर्शवल्याची माहिती समोर येत आहे.

First Published on: May 28, 2022 3:33 PM
Exit mobile version