‘गुगल पे’ची एक चुक अन् युझरच्या खात्यात थेट ८०,००० रुपये जमा

सध्या मोठ्या प्रमाणात डिजीटल पेमेंटचा ट्रेंड वाढतो आहे. बऱ्याचदा आपण छोट्या मोठ्या खरेदीसाठी गुगल पे चा वापर करतो. त्यावेळी पेमेंट केल्यानंतर आपल्याला कॅशबॅकही मिळतो. गुगल पेच्या या कॅशबॅक ऑफरच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांना 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळाला आहे. पण एका गुगल पे वापरकर्त्याला 1 किंवा 10 हजार नाही तर तब्बल 80 हजार कॅशबॅक मिळाला आहे.

First Published on: April 11, 2023 5:12 PM
Exit mobile version