डॉ. शेणॉय यांनी सुचवला कोरोनाबाधितांना ओळखण्याचा सोपा पर्याय

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच तो ओळखण्यासाठी जगभरात शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. यावर कोणती लस सापडतेय का, याचा शोध घेत आहेत. तसेच एखादा व्यक्ती कोरोनाबाधित आहे का, हे ओळखण्यासाठीही केलेल्या चाचणीचा अहवाल उशीराने येत असल्याने अनेकदा अहवाल येण्याआधीच रुग्ण दगावल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यावर गोरेगाव पूर्वेतील गोकुळधाम येथील डॉ. एस. आर. शेणॉय यांनी एका वेगळ्या पद्धतीच्या चाचणीचा उपाय सरकारला सुचवला आहे. हा उपाय कोरोनाबाधितांचा शोध घेण्यास उपयुक्त ठरेल, असा दावा त्यांनी केला आहे.

First Published on: May 21, 2020 10:38 PM
Exit mobile version