हाँगकाँगच्या ज्वेलरी ब्रांड कोरेनेटने हे टॉयलेट बनवला आहे. सोशल मीडियावर तर या टॉयलेटच्या एका व्हिडिओने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. जास्तीत जास्त लोकांनी पहावे यासाठी हे टॉयलेट संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.