शहीद हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटेंना भावपूर्ण आदरांजली

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर मुंबई पोलिसांचे तीन अधिकारी शहीद झाले. शहीद हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे यांचे नाव अनेक उद्यानांना देण्यात आलेले आहे.
First Published on: November 24, 2018 8:46 PM
Exit mobile version