राज्यातील व्यावसायिक, उद्योजकांनी हे ऐकायलाच हवे

कर्जाचे हफ्ते या महिन्यात गेले नाहीत तर बोनस चार्जेस बँकांनी लावू नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी बँकांना सूचना द्याव्यात, अशी विनंती राज्यातील एका तरुण उद्योजकाने केली आहे. लॉकडाऊनमुळे छोट्या व्यावसायिकाला कर्ज भरणे कठीण होणार आहे. त्यामुळे जोवर हे संकट दूर होत नाही तोवर कर्जाचे हफ्ते थकले तर चार्ज लावू नयेत, असे हा तरूण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे.

First Published on: March 26, 2020 7:06 PM
Exit mobile version