खाकी वर्दीतल्या देवमाणसाला हळदीच्या दुधाचे वाटप

प्रभादेवीचा मराठी मुलगा प्रसाद सावंत याने लॉकडाऊनच्या सुरवातीपासून दररोज संध्याकाळी पोलिसांना हळदीच्या दुधाचे वाटप करत होता. या उपक्रमात त्याची मोठी बहिण प्रिया सावंत हिने देखील त्याच्याबरोबर दूध वाटपात सहभाग घेतला होता. जवळपास दोन महिने स्वत:च्या खर्चाने हा तरुण बंदोबस्तावरील पोलिसांना मोफत दूध वाटप करत होता.

First Published on: June 3, 2020 9:40 AM
Exit mobile version