शाळा, महाविद्यालये, बँका आणि खासगी कंपन्यांमध्ये आता आधारची सक्ती नाही

आधारला वैधानिक दर्जा देण्याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी खासगी कंपन्या, शाळा, महाविद्यालये तसेच मोबाइल सेवा देणाऱ्या नागरिकांवर आधार कार्डची सक्ती करु शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

First Published on: September 26, 2018 4:47 PM
Exit mobile version