दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

आदित्य ठाकरे यांचा आज २९ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज प्रवेश, १० वीची इंटर्नल परिक्षा गुण आणि पीक विमा या मुद्द्यांवर ते पत्रकार परिषदेमध्ये बोलले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

First Published on: June 13, 2019 3:14 PM
Exit mobile version