गुवाहाटीच्या उल्लेखावरुन आदित्य ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये कलगीतुरा

महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्या खडाजंगी रंगलेली पाहायला मिळतेय. याचवेळी शिवसेनेतील ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सूरत व्हाया गुवाहाटीचा उल्लेख करत शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांना डिवचले. यावेळी शिंदे गटातील मंत्री आणि आमदार देखील प्रचंड संतापले.

First Published on: December 20, 2022 3:27 PM
Exit mobile version