आदित्य ठाकरेंनी सांगितले खरे कारण?

राजकारणी, पुढारी म्हटलं की आपल्या समोर पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेले नेतेमंडळी दिसतात. मात्र या पद्धतीला छेद देत अनेकदा शिवसेनेचे युवाप्रमुख आदित्य ठाकरे हे नेहमीच निळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसतात. कोणतीही सभा असो किंवा दौरा आदित्य ठाकरे हे नेहमीच निळ्या रंगाचा शर्ट घालतात. निळ्या रंगाच्या शर्ट मागचे कारण काय? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला असता यामागचे कारण त्यांनी सांगितले……

First Published on: February 9, 2023 9:18 PM
Exit mobile version