आई कुठे काय करते? नवी मालिका स्टार प्रवाहवर

स्टार प्रवाहवर लवकरच आई कुठे काय करते ही मालिका सुरू होत आहे. या मालिकेत अभिनेत्री मधूराणी प्रभूलकर मुख्य भुमिकेत आहे. संपूर्ण वेळ घर सांभाळणाऱ्या आईला कुटूंब कसं गृहीत धरतं यावर ही मालिका आधारीत आहे.

First Published on: December 20, 2019 10:07 PM
Exit mobile version