आलिया रणबीर बद्दल नक्की काय म्हणाली

बॉलिवूड विश्वत अनेक चर्चेत असलेल्या कपलपैकी रणबीर आणि आलिया हे कपल आहे .. आता बॉलिवूड मधील अनेक मंडळी लग्नबंधनात अडकत असताना आलिया आणि रणबीर च्या नावाच्या चर्चा सोशल मीडिया वर वायरल होत होत्या.. परंतु दोघांनी याबद्दल मौन धरलं होत आता मात्र पहिल्यांदा आलिया तिच्या आयुष्यातील या नात्याबद्दल खुलेपणाने बोलली..

First Published on: February 24, 2022 6:34 PM
Exit mobile version