आलिया आणि रणबीरला या अभिनेत्री काय म्हणाल्या पहा.

रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची मोठी चर्चा रंगली आहे .आलियाने पहिला फोटो शेअर केल्यापासून तिच्यावर कंमेंटचा वर्षाव होत आहे यातील दोन कंमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे .

First Published on: April 15, 2022 8:47 PM
Exit mobile version