एकत्र कामकरण्याचा आनंद वेगळा

प्रिया बापट आणि उमेश कामत यांची मुख्य भूमिका असलेली आणि काय हवं ही वेबसिरीज १६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे. प्रिया-उमेशने ७ वर्षानंतर एकमेकांसोबत काम करण्याचा आणि वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला.

First Published on: July 13, 2019 9:13 PM
Exit mobile version