आपलं महानगर ठाणे आवृत्तीला मान्यवरांच्या शुभेच्छा

आपलं महानगरच्या ठाणे आवृत्तीचे प्रकाशन दि. ३१ जानेवारी २०२० रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आले. यावेळी ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, ठाणे मनपा उपमहापौर पल्लवी कदम, नगरेसविका मालती पाटील, अभिनेत्री धनश्री प्रधान आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.

First Published on: January 31, 2020 6:11 PM
Exit mobile version