मुंबईच्या कस्टम विभागतील आरती ठरली उपविजेती

मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. मुंबई मॅरेथॉनमध्ये जवळपास ५५,३२२ धावपटू सहभागी झाले. मुंबईच्या कस्टम विभागाच्या आरती पाटीलने यंदा पहिल्यांदाच मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता आणि २१ किलोमीटरमध्ये दुसरी येत आरतीने बाजी मारली.

First Published on: January 19, 2020 12:00 PM
Exit mobile version