व्हॅलेन्टाईन स्पेशल आर्याची सांगीतिक भेट

सध्या व्हॅलेंटाईन विक सुरू आहे. व्हॅलेंटाईन स्पेशल गाणी सध्या ट्रेंडमध्ये आहेत. प्रेमाचे रंग आणखी खुलवण्यासाठी सर्वांची लाडकी गायिका आर्यान आंबेकरने प्रेक्षकांसाठी एक खास गाणे आणले आहे.

First Published on: February 10, 2022 4:41 PM
Exit mobile version