महिलांच्या भावना दुखावल्यास मी सॉरी म्हणतो- अब्दुल सत्तार

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अपशब्द उच्चारले आहेत. सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. महिला आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून सत्तारांविरोधात संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान अधीक अडचणीचा सामना करण्यापूर्वीच सत्तारांनी यू-टर्न घेतला असल्याचे दिसत आहे. सत्तारांनी महिलांची माफी मागितली आहे.

First Published on: November 7, 2022 6:06 PM
Exit mobile version