शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळात वर्णी

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी  शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे TET घोटाळ्यात आल्याने या टर्ममध्ये अब्दुल सत्तार यांचे मंत्रिपद हुकणार असं बोललं जातं होतं. मात्र आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी अब्दुल सत्तारांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.

First Published on: August 10, 2022 9:16 AM
Exit mobile version