सत्तारांच्या वक्तव्याने खळबळ, शिंदे गटात वादाची ठिणगी ?

टीईटी घोटाळा, गायरान भूखंड घोटाळा, सिल्लोड महोत्सव यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोधकांनी धारेवर धरले. या घोटाळ्यांप्रकरणी विरोधकांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, याप्रकरणी आता अब्दुल सत्तार यांनी स्वत:च्याच पक्षातील म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेत्यांवर आरोप केले आहेत. नाव न घेता संबंधित नेत्यावर अब्दुल सत्तार यांनी आरोप केलेत.

First Published on: January 1, 2023 2:26 PM
Exit mobile version