अजित पवारांवर कारवाई करा

आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र अजित पवारांचं हे वागणं योग्य नाही. त्यांच्यावर शरद पवारांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली आहे.

First Published on: November 23, 2019 6:57 PM
Exit mobile version