लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात मोठी दुर्घटना टळली

विसर्जन सोहळ्या दरम्यांन भाविकांची बोट समुद्रात उलटली. बोटीतील पाच जण समुद्रात फेकले गेले असले तरीही पाचही जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात टळली दुर्घटना.

First Published on: September 24, 2018 12:58 PM
Exit mobile version