Accidental prime minister चा ट्रेलर युट्युबवरून हटवला

अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला accidental prime minister या चित्रपटाचा ट्रेलर युट्युबवरून काढून टाकण्यात आला आहे. याबाबत अनुपम खेर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

First Published on: January 2, 2019 7:21 PM
Exit mobile version