बोगस मास्क, सॅनिटायजर विकणाऱ्यांवर कारवाई

करोना प्रतिबंधासाठी मास्क आणि सॅनिटायजरचा मोठी मागणी असल्यामुळे बाजारात बोगस सॅनिटायजर आणि मास्क विकले जात आहे. आता अशा बोगस मास्क विकणाऱ्यांवर आणि साठा करणाऱ्यांवर केली जाणार आहे.

First Published on: March 17, 2020 2:24 PM
Exit mobile version