प्रकाश सुर्वे, बोरिवली दहीहंडीमध्ये अभिनेत्री रश्मी देसाईने केले नृत्य

अभिनेत्री रश्मी देसाई बोरीवलीमध्ये प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीला उपस्थिती लावून दहीहंडी उत्साहात साजरी केली आहे. तिने तेरा बझ या गाण्यावर नृत्य करून गोविंदा पथकांचे मनोरंजन केले.
First Published on: September 3, 2018 2:20 PM
Exit mobile version