कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अभिनेत्री बनली नर्स

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये बॉलिवूडचे स्टार घरी बसून व्हिडिओ टाकत आहेत. मात्र दुसऱ्या बाजुला शिखा मल्होत्रा सारखी अभिनेत्री मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी नर्स बनली आहे. मुंबईतील स्व. बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये तिला नर्सचे काम करण्याची परवानगी महापालिकेने दिली आहे.

First Published on: March 30, 2020 11:07 PM
Exit mobile version