सराफाच्या सुवर्णसंधीमुळे नाशिककरांची फसवणूक

सुवर्णसंधी योजना आणि दूरदृष्टी सोने योजनेच्या नावाखाली आडगावकर सराफने हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कमीत कमी दोनशे रुपये दरमहा ११ महिने भरण्याचा पर्याय यात होता. त्यानंतर १२ वा हप्ता आडगाव सराफ भरेल आणि १२ महिन्यांच्या एकूण रकमेवर सोने खरेदी करता येईल, असे या योजनेचे स्वरुप होते.

First Published on: February 15, 2020 5:46 PM
Exit mobile version