अदिती सारंगधरबरोबर एक्सक्लुझिव्ह गप्पा !

अभिनेत्री आदिती सारंगधर हिने दोन दशकाहून अधिक काळ नाटक आणि मालिकांमधून काम केले आहे. आजपर्यंत व्हर्सेटाइल भूमिका लाभलेल्या अदितीला तिच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत झालेल्या ‘माय महानगर लाइव्ह’वरील गप्पांमधून तिचा हा सारा प्रवास उघडण्याचा प्रयत्न केला आहे.

First Published on: January 1, 2023 9:00 AM
Exit mobile version