आदित्य ठाकरेंना वेळ नाही म्हणून उद्घाटनं रखडलीत.

पूर्व उपनगरातील वाहतुकीची कोंडी फोडणार्‍या उड्डाणपुलांची उद्घाटनं करण्यासाठी मविआचे मंत्री आणि नेते चालढकल करत आहेत. त्यामुळे लाखो मुंबईकरांची होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल असा विश्वास मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी व्यक्त केला आहे.

First Published on: March 16, 2022 4:50 PM
Exit mobile version