बातमी व्हायरल झाल्यानंतर Zसुरक्षा यंत्रणेला मिळाल्या सरकारी गाड्या

शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंच्या रत्नागिरी दौऱ्यादरम्यान सुरक्षेत निष्काळजीपणा झाल्याचे दिसून आले. आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा असतानाही सुरक्षा रक्षक खासगी गाड्यांमधून आल्याचे दिसले, यावरून आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत तडजोड कुणी केली असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. याबद्दलची बातमी व्हायरल झाल्यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या झेड सुरक्षा यंत्रणेला सरकारी गाड्या देण्यात आल्या

First Published on: September 16, 2022 5:02 PM
Exit mobile version