अधिवेशनानंतर राज ठाकरे नव्या रुपात

उद्या मनसेचं महाअधिवेशन आहे. त्यानंतर, पक्षाचा कायापालट होणार आहे. ज्योतिष पंडित राजकुमार शर्मा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, गेल्या दहा वर्षांपासून मनसे पक्षाची अवनती होत होती. पण, आता राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा शनी बदलत असुन मनसेचा हा बदलाव मनसेला नवीन दिशा देणारा असणारा असल्याचं पंडित राजकुमार शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे.

First Published on: January 22, 2020 6:18 PM
Exit mobile version