आगळा-वेगळा शिवसैनिक!

एक आगळावेगळा शिवसैनिक २०१३ पासून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून अनवाणी येतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेत चप्पल हरवल्यानंतर जोवर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोवर चप्पल परिधान करणार नाही, असे शंकर मेटकरी या शिवसैनिकाने ठरवले आहे.

First Published on: October 18, 2018 7:15 PM
Exit mobile version