आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आता धनगर आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. मराठा आरक्षणासोबत धनगर समाजाला आरक्षण द्या अशी मागणी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली.
First Published on: November 15, 2018 7:50 PM
Exit mobile version