विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल निर्माण होणार ओढ

कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या विषयावर बुधवारी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला कृषी मंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते. सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषी शिक्षणाचा सहभाग ०.९३ टक्के असून तो तीन टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केल्यास या प्रस्तावामुळे कृषी शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण होईल, असा विश्वास दादा भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

First Published on: August 26, 2021 2:25 PM
Exit mobile version