कामाच्या वेळेत डुलकी काढल्याने वाढते एकाग्रता

दुपारच्या जेवणानंतर अनेकदा ऑफिसमध्ये काम करताना डोळ्यावर झापड येते, पेंग येऊ लागते आणि हा अनुभव सर्वांनाच येतो. यामागचे मुख्य कारण म्हणजे अपुरी झोप. अशावेळी आपण कडक चहा, कॉफी पिऊन झोप, मरगळ दूर करण्याचा प्रयत्न करतो. मात्र कामाच्या वेळात डोळ्यावर आलेली झापड दूर न करता एक डुलकी घेतल्य़ाने आपल्या कामातील एकाग्रता अधिक वाढते असे एका संशोधनातून समोर आले. आहे. पाटणातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानने हे संशोधन केले आहे. नेमकं या संशोधनात काय म्हटले आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ…

First Published on: November 15, 2021 9:29 PM
Exit mobile version