शरद पवारांकडून बारामतीत बेरजेचे राजकारण; अजित दादा विरोधक सक्रीय

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार लोकसभा लढत निश्चित मानली जात आहे. यात शरद पवारांनी लेकीसाठी फासे टाकायला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील अजित पवार विरोधक सक्रीय झाले आहेत. त्यामुळे अजित पवारांना लोकसभेची लढाई वाटते तेवढी सोपी नसणार.

First Published on: March 13, 2024 10:02 PM
Exit mobile version