अजितदादा राऊतांवर नाराज, तर राऊतांनी केलं दादांचं कौतुक

#SanjayRaut #ajitpawar
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. यावर आज पुण्यात अजित पवारांना राऊतांविषयी प्रश्न विचारण्यात आला असता ‘कोण संजय राऊत?’ असं विधान अजित पवारांनी केलं; यावर संजय राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

First Published on: April 21, 2023 6:27 PM
Exit mobile version