अजित पवार गायब असल्याने नाराजीची चर्चा, कारण?

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार गेल्या काही दिवसांपासून नॉट रीचेबल आहेत. अजितदादा गायब असल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबिर सोडून अजित पवार नेमके गेले तरी कुठे असा सवाल उपस्थित होत होते. यापूर्वी सुद्धा अजित पवार काही कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच नाराज असल्याची माहिती समोर आलेली होती

First Published on: November 9, 2022 5:10 PM
Exit mobile version