सुधीर मुनगंटीवारांच्या प्रश्नाला अजितदादांचं उत्तर!

अर्थसंकल्पावरच्या चर्चेदरम्यान विद्यमान अर्थमंत्री अजित पवार आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा विधानसभेमध्ये रंगला. यावेळी अजित पवारांनी विधानपरिषदेच्या अध्यक्षांच्या कॉन्फरन्स रूममध्ये झालेली ‘ती’ बैठक आणि करोनाचे रुग्ण शोधताना यंत्रणांची होणारी दमछाक यावर सविस्तर मुद्दे मांडले.

First Published on: March 12, 2020 10:31 PM
Exit mobile version