पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांचा सूचक इशारा!

नुकतेच रिझर्व्ह बँकेने पंजाब अॅण्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र, त्याविषयी अजित पवारांनी सूचक इशारा करून त्या बँकेच्या संचालक मंडळावर कोण आहे? हे तपासण्याची सूचना केली आहे.

 

 

First Published on: September 28, 2019 7:19 PM
Exit mobile version