अजित पवारांच्या वक्तव्यामुळे ठाकरे – काँग्रेस नाराज

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोल्हापूरात, राष्ट्रवादी काँग्रेस आता महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ असल्याचे म्हटलं आहे. ठाकरेंचे संख्याबळ घटले असून काँग्रेसचे कमी आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आता मोठा भाऊ आहे. या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

First Published on: May 21, 2023 12:42 PM
Exit mobile version